विभाग व योजना

सामान्य प्रशासन विभाग

माहिती

विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग
विभाग प्रमुखाचे पदनाम उप मुख्य कार्यकारी अधिकारी
विभागाचा दुरध्वनी क्रमांक ०२५२९२५६६७३

पंचायत समिती मोखाडाची सर्व साधारण माहिती खालील प्रमाणे आहे,


 1. एकूण गटाचे क्षेत्रफळ : ४७५७३ हे.

 2. गटाची लोकसंख्या : ८३४५३

 3. पंचायत समितीची रचना – पुरुष – ३ स्त्री - ३ = ६ :

 4. गटातील एकूण ग्रामपंचायती- २७ :

 5. एकूण महसुली गावे – ५६ :

 6. गटातील शैक्षणिक सुविधा – :

  1. प्राथमिक शाळा – १५८ :

  2. आश्रमशाळा – १० :

  3. माध्यमिक शाळा – ८ :

  4. कनिष्ठ महाविद्यालय- ४ :

  5. महाविद्यालय- १ :

 7. गटातील आरोग्य विषयक सुविधा :

  1. प्राथमिक आरोग्य केंद्र – ४ :

  2. उपकेंद्रे – १९ :

  3. फिरते आरोग्य पथक- १ :

  4. वैद्यकीय मदत पथके – ३ :

  5. प्राथमिक आरोग्य पथके – ३ :

  6. ग्रामिण रुग्णालय – १ :

 8. गटातील अंगणवाड्या :

  1. अंगणवाड्या- १७८ :

  2. मिनी अंगणवाड्या – ५१ :


शासकीय कार्यालये :

 1. तहसिल कार्यालय :

 2. तालुका कृषि कार्यालय :

 3. वनक्षेत्रपाल कार्यालय :

 4. दुय्यम निबंधक कार्यालय :

 5. पोस्ट ऑफिस कार्यालय :

 6. सार्वजनिक बांधकाम कार्यालय :

 7. नगरपंचायत कार्यालय :

 8. पोलिस ठाणे कार्यालय :

 9. विद्युत मंडळ कार्यालय :

 10. दूरध्वनी केंद्र कार्यालय :